BREAKING NEWS

6/recent/ticker-posts

IDEAL INDIA , IJA

IDEAL INDIA , IJA

क्लस्टर अधिवेशन ,बामसेफ व समविचारी संघटना

 क्लस्टर अधिवेशन ,बामसेफ व समविचारी संघटना 

आइडियल इंडिया न्यूज़ 

डा अर्चना मेडेवार 

       


     

दिनांक12/07/2026 रोजी बामसेफ व समविचारी संघटना यांच्यातर्फे क्लस्टर अधिवेशन घेण्यात येत आहे यानिमित्ताने सकाळी ठीक10.00 वा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले वराष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या औरंगपुरा येक्लस्टर अधिवेशन ,बामसेफ व समविचारी संघटना थील पुतळ्यास बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मूलनिवासी संजय मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर लगेचच संविधानाच्या सन्मानार्थ पथसंचालन करत हे पथसंचालन कार्यक्रम स्थळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथपर्यंत आणण्यात आला यावेळी बामसेफ व समविचारी संघटनेचे सर्व कार्यकर्ते हजर होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मु. संजय मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले करण्यात आले यावेळी बामसेफचे राष्ट्रगान सर्वांनी म्हटले त्याचबरोबर ध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्यांना संदेश भाषण करताना

                



 सांगितले की बामसेप व समविचारी संघटनांच्या वतीने देशभरात 200 जिल्ह्यामध्ये हा क्लस्टर अधिवेशनाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे हा कार्यक्रम बुद्धीची वर्ग यांच्यासोबत करण्यात येत असून यामधून आम्हाला राष्ट्रीयकरणाचा संदेश द्यायचा आहे.आज देशापुढे ज्या समस्या आहेत त्या समस्या जर आम्हाला सोडवायचे असतील तर राष्ट्रीय करण्याशिवाय पर्याय नाही यातूनच मूलनिवासी बहुजन समाजाच्या समस्याचे निराकरण होऊन या देशात बळकटी मिळेल यासाठी सर्वांनी एकत्रितपणे हा संदेश देशभर प्रचार आणि प्रसार करावा असे आव्हान केले यावेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष आर. पी . साळवे

जिल्हा महासचिव मूलनिवासी रवींद्र कीर्तीकर मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष विजय बोरुडे तसेच समविचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या अधिवेशनाचे उद्घाटन प्राध्यापक विजय पाथ्रीकर यांनी केले।


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ