सायली मिलिंद दिवाकर आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पुणे, महाराष्ट्र सदस्य या पदी नियुक्त असतील - Ideal India News

Post Top Ad

सायली मिलिंद दिवाकर आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पुणे, महाराष्ट्र सदस्य या पदी नियुक्त असतील

Share This
#IIN

सायली मिलिंद दिवाकर आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पुणे, महाराष्ट्र सदस्य  या पदी  नियुक्त असतील.    संघटनेच्या माध्यमातून  पुणे जिल्हा महाराष्ट्र  बळकटी आणि विस्तार देण्यासाठी सायली मिलिंद दिवाकर ,  वार्ताहार दैनिक  पुण्यनगरी पुणे.  राहणार सिंहरोड पुणे यांना संघटनेच्या सदस्य या पदी   नियुक्त केले आहे.  हे नियुक्ती पत्र आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.श्री. प्रमोद वाचस्पतीजी आणि महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख श्री.सचिनजी शिंदे व प्रांत सचिव महाराष्ट्र श्री.लक्ष्मण आबा सूर्यवंशीजी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.सूर्यकांतजी कदम,    महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री किशोरजी  बोराटे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिंदे   यांच्या अनुमतीने नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या नियुक्ती नंतर जिल्ह्यात, तालुक्यात संघटना अधिक बळकट होईल. तसेच संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समित्या  जिल्हा अध्यक्षांच्या संयुक्त विद्यमाने गठित केल्या जातील. आपणास उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा . 🌹🌹💐🌹🌹
 
 *अजय कुमार मिश्र, केंद्रीय समिती प्रभारी अध्यक्ष ; आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन ( भारत)* मोबाईल क्रमांक +919819792691

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad