सौ. कल्याणी एस मोरे आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष या पदी नियुक्त असतील. - Ideal India News

Post Top Ad

सौ. कल्याणी एस मोरे आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष या पदी नियुक्त असतील.

Share This
#IIN

सौ. कल्याणी एस मोरे आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्ष या पदी  नियुक्त असतील.



    संघटनेच्या माध्यमातून   न्यू पनवेल, नवी मुंबईला बळकटी आणि विस्तार देण्यासाठी सौ . कल्याणी एस मोरे, वार्ताहार नव चैतन्य टाइम्स, IHRA न्यूज पोर्टल.  राहणार सुकापुर, न्यू पनवेल , नवी मुंबई यांना संघटनेच्या न्यू पनवेल महिला जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई या पदी   नियुक्त केले आहे.  हे नियुक्ती पत्र आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.श्री. प्रमोद वाचस्पतीजी आणि महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख श्री.सचिनजी शिंदे व प्रांत सचिव महाराष्ट्र श्री.लक्ष्मण आबा सूर्यवंशीजी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.सूर्यकांतजी कदम,    महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री किशोरजी बोराटे,  यांच्या अनुमतीने नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या नियुक्ती नंतर जिल्ह्यात, तालुक्यात संघटना अधिक बळकट होईल. तसेच संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समित्या  जिल्हा अध्यक्षांच्या संयुक्त विद्यमाने गठित केल्या जातील. आपणास उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा . 🌹🌹💐🌹🌹
 
 *अजय कुमार मिश्र, केंद्रीय समिती प्रभारी अध्यक्ष ; आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन ( भारत)* मोबाईल क्रमांक +919819792691

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad