आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य आपणांस कळविण्यात येते की आपल्या संघटनेची पुणे विभागीय बैठक दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते ०२ वाजेपर्यंत मधूबन मंगल कार्यालय, पुणे सोलापूर रोड, कदम वाकवस्ती, तालुका. हवेली, जिल्हा.पुणे येथे - Ideal India News

Post Top Ad

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य आपणांस कळविण्यात येते की आपल्या संघटनेची पुणे विभागीय बैठक दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते ०२ वाजेपर्यंत मधूबन मंगल कार्यालय, पुणे सोलापूर रोड, कदम वाकवस्ती, तालुका. हवेली, जिल्हा.पुणे येथे

Share This
#IIN*प्रती*,
सर्व सदस्य, पदाधिकारी पुणे विभाग आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य
आपणांस कळविण्यात येते की आपल्या संघटनेची पुणे विभागीय बैठक दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते ०२ वाजेपर्यंत मधूबन मंगल कार्यालय, पुणे सोलापूर रोड, कदम वाकवस्ती, तालुका. हवेली, जिल्हा.पुणे येथे आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोदजी वाचस्पती, संयुक्त भारत व महाराष्ट्र प्रभारी श्री. अजयकुमार मिश्र यांच्या आदेशानुसार होणार आहे.
यावेळी प्रदेश महासचिव श्री. आबासाहेब सूर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस श्री. सूर्यकांत कदम, प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. किशोर बोराटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विक्रम सावंत, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. गोविंद गोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याबैठकीत संघटनेची ध्येयधोरणे, संघटना बांधणी, नविन सदस्यानां मार्गदर्शन व पदाधिकारी यांची नियुक्ती तसेच ३ ऑक्टोबर २०२१ रोजी सातारा येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या सर्व विषयावर चर्चा होणार आहे, तरी या बैठकीला पुणे विभागाचे सर्व विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग व जिल्हा स्तरावरील सर्व महिला भगिनी पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.. .

        *आपला*
*पुणे जिल्हा अध्यक्ष*
*श्री ज्ञानेश्वर शिंदे*
......................................
                  👇👇
महिला जिल्हा अध्यक्ष पुणे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad